Choose Practice Section
सराव किंवा परीक्षा सुरू करण्यासाठी खालीलपैकी योग्य विभाग निवडा.
Objective Question Exam (परीक्षा)
मुख्य परीक्षेप्रमाणे कोणतेही 25 वस्तुनिष्ठ प्रश्न, 25 मिनिटे वेळ व प्रत्येक प्रश्नाला 1 गुण. 10 किंवा त्यापेक्षा जास्त गुण मिळाल्यास PASS, अन्यथा FAIL.
Free Objective Questions (मोफत सराव)
विषयानुसार (Computer Fundamentals, OS, MS Word, Excel, Power-Point, Internet) वेळेच्या बंधनाशिवाय सराव प्रश्न सोडवा व अचूक उत्तरे पहा.
Theory Video Lectures (व्हिडिओ लेक्चर्स)
परीक्षेच्या तयारीसाठी विषयवार खास मार्गदर्शन व संपूर्ण थेअरी व्हिडिओ लेक्चर्स मोबाईल किंवा कॉम्प्युटरवर पहा.